Breking News
Pune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालतPune Police Crime News : दारुच्या नशेत पुणे पोलीस आयुक्ताच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्नAhilyadevi Holkar Karj Mukti Yojana : कर्जमुक्ती योजनेंतर्गत ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमाPune Viman Nagar Drug Seizure : पुण्यात कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानातून ई-सिगारेट, हुक्का अन् गांजाची विक्रीPune Police News : पत्नीच्या इच्छेविरुद्ध केला गर्भपात, पुण्यात पोलीस उपनिरीक्षक निलंबित

Pune Trading Fraud : ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष, ३१ लाखांची फसवणूक

Pune Cyber Fraud

बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – स्टॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची ३१ लाख ४८ हजार २८५ रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना १ ते १९ सप्टेंबर २०२६ कालावधीत बाणेर रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी महेश लालजीभाई पटेल (वय ७८, रा. बाणेर रोड) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखाते धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल स्वीच ऑफ झाला अन ६ लाख गेले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पटेल हे बाणेर रोड परिसरात राहायला असून, १ सप्टेंबरला सायबर चोरट्यांनी फोन केला. एचएसबीसी सिक्युरिटी प्रा. लि. कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. स्टॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष सायबर चोरांनी त्यांना दाखवले. जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडत पटेल यांनी ३१ लाख ४८ हजारांची गुंतवणूक केली. त्यानंतर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार पटेल यांनी बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×