Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सतिश रेड्डी बोमिनवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

गोरठेकर परिवाराच्या मार्गदर्शनाने पक्षप्रवेश

marathinews24.com

नांदेड – उमरी येथे 25 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात सतिश रेड्डी बोमिनवाड यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा विशेष सोहळा गोरठेकर कुटुंबासाठी आयोजित केला असून, नायगाव मतदार संघात गोरठेकर परिवाराचा मोठा प्रभाव आहे. या प्रवेश सोहळ्यात गोरठेकर परिवारासह उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला.

पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या ‘अजिंक्य’ मॅस्कॉटचे अनावरण – सविस्तर बातमी

कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या सोबत माजी मंत्री नवाब मलिक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार मोहन हंबर्डे तसेच नांदेड शहरातील विविध वरिष्ठ पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली.

सतिश रेड्डी बोमिनवाड आता रत्नाळी (धर्माबाद) येथील वॉर्ड क्रमांक १० मधून आगामी नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवारी करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शहराच्या राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा सुरू झाली असून, तरुण मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×