Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

खळबळजनक; १० वर्षाच्या मुलासोबत अश्लील कृत्य अन् मारहाण

लग्नाच्या आमिषाने अभियंत्याची ९८ लाखांची फसवणूक

अल्पवयीन आरोपींची बाल निरीक्षण गृहात रवानगी

marathinews24.com

पुणे – शहरातील कोंढवा परिसरात असलेल्या १० वर्षाच्या मुलासोबत तीन अल्पवयीन मुलांनी त्याच्या पार्श्व भागावर काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याला नेमकी मारहाण का करण्यात आली, हे मात्र, समजू शकलेले नाही. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात पॉस्को कलम ४ व ६ तसेच बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पिडीत मुलाच्या आईने तक्रार दिली आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांना बालनिरीक्षक गृहात दाखल केले आहे.

पुण्यात प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व मुल एकाच भागात राहायला असून, शाळेत शिक्षण घेतात. दरम्यान, १० वर्षांचा मुलगा तिघांसोबत थांबलेला होता. तेव्हा तीन मुलांनी त्याला निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी त्याचे कपडे काढून त्याच्या पार्श्वभागावर काठीने बेदम मारहाण केल्यामुळे त्याला रक्तस्त्राव झाला. नंतर तिघेही त्याला सोडून निघून गेले. याप्रकरणी कुटूंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×