Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

सोसायटी सुरक्षारक्षकाच्या पोटात चाकूने वार

सोसायटी सुरक्षारक्षकाच्या पोटात चाकूने वार

चिंचवडगावातील शांतिबन सोसायटीच्या प्रवेशद्वारावर घडली घटना 

marathinews24.com

पिंपरी – पूर्वीच्या हाऊसकिपींग कामगाराने सुरक्षारक्षकाच्या पोटात चाकूने वार केले. तसेच सिमेंटच्या गट्टूने सुरक्षारक्षकाच्या डोक्यात मारून जखमी केले. ही घटना शुक्रवारी चिंचवडगावातील शांतिबन सोसायटीच्या प्रवेशद्वारावर घडली. याप्रकरणी सुदाम नारायण कामिटे (वय ५६) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

माऊलींच्या पालखी सोहळ्यात बिल्डरच्या गळ्यातील ९ लाखांची चैन चोरीला – सविस्तर बातमी 

त्यानुसार राम देवराम लोंढे (वय ४०, रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा शांतिबन सोसायटीत पूर्वी हाऊसकिपींगचे काम करत होता. फिर्यादी हे सोसायटीच्या सुरक्षेचे काम करत असतान आरोपी तेथे आले. त्याने सोसायटीचे अध्यक्ष व सचिवाला मला भेटायचे असून, आतमध्ये सोडण्यास आरोपीने सांगितले. फिर्यादी यांनी त्याला सोसायटीमध्यो सोडण्यास नकार दिला. त्यावरून आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या पोटावर चाकूने वार केले. तसेच सिमेंटच्या गट्टूने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×