Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

विद्यार्थ्यांनी घडविल्या गणेशमूर्ती, १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

विद्यार्थ्यांनी घडविल्या गणेशमूर्ती, १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक घडविल्या गणेशमूर्ती 

marathinews24.com

पुणे – मातीच्या गोळ्यापासून आपल्या मनातील लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती घडविण्याचा अनुभव घेत जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविल्या. पर्यावरणाचे रक्षण करू, पर्यावरणपूरक मूर्तीचे पूजन करू असे सांगत ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ साजरा करण्याचा संदेशच विद्यार्थ्यांनी दिला.

चित्रकार रवी परांजपे यांच्या कलाकृती शासनाकडे सुपूर्द – सविस्तर बातमी 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि आर्ट आंगण यांच्या संयुक्त विद्यमाने जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत झालेल्या या कार्यशाळेत योजनेत असलेल्या विविध शाळांतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ट्रस्टच्या पालकत्व योजनेतील संस्कार वर्गाचे प्रमुख विजय भालेराव, शैक्षणिक विभाग प्रमुख मोहित चांदोरीकर, आकाश आवटे, पर्यवेक्षिका विद्या अंबर्डेकर, गौरी शिंदे, शुभदा देशपांडे, स्नेहा वावीकर, अंकिता शिळीमकर, नम्रता पड्याल, आर्ट आंगण तर्फे मानसी चौधरी, प्रतीक गायकवाड आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×