Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पर्वती दर्शन याठिकाणी तहसीलस्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

पर्वती दर्शन याठिकाणी तहसीलस्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

15 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता कै. नारायण देवचंद भामरे हॉल, पर्वती दर्शन येथे आयोजन

marathinews24.com

पुणे -शहर तहसील स्तरीय लोकशाही दिन तसेच शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता कै. नारायण देवचंद भामरे हॉल, पर्वती दर्शन, पुणे येथे करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिली.

“जीवन गौरव” पुरस्काराने सुरेश प्रभुणे सन्मानित – सविस्तर बातमी 

यादिवशी नागरिकांना त्यांच्या विविध शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी, मागण्या व समस्या लेखी स्वरुपात मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांचे निवारण करण्यासाठी संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आपले अर्ज व मागण्या नियोजित दिवशी सदर ठिकाणी दाखल कराव्यात, असे आवाहन तहसीलदार येवले यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×