Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पोलीस भरतीनिमित्त सहकारनगर भागात वाहतूक बदल

पोलीस भरतीनिमित्त सहकारनगर भागात वाहतूक बदल

वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

marathinews24.com

पुणे – पोलीस भरतीसाठी सहकारनगर भागातील कै. सदू शिंदे स्टेडियम, तसेच परिसरातील रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

महिला सक्षमीकरणाचा ‘पुणे पॅटर्न’: परिवर्तनाची सक्षम वाटचाल – सविस्तर बातमी 

‘पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत चालक पदासाठीची भरती प्रक्रिया सहकारनगरमधील कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम येथे राबविण्यात येणार आहे. शनिवारी (७ मार्च) आणि रविवारी (८ मार्च) भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी मैदानावर राबविण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजल्यापासून या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. कै. सदू शिंदे स्टेडियम ते ट्री पाॅईंटपर्यंत असलेल्या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी तळजाई ते बिकानेर मिठाई चौक दरम्यान ये जा करण्यासाठी स्टेडियम शेजारील डांबरी रस्त्याचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×