Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पावसामुळे सहकारनगर, कोंढवा भागात झाडे पडली

अग्निशमन दलाच्या जवानांना फांद्या तोडून रस्ता केला मोकळा

marathinews24.com

पुणे – शहरात झालेल्या पावसामुळे सहकारनगर आणि कोंढवा भागात झाडे पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. बुधवारी (२० ऑगस्ट) सकाळनंतर पाऊस ओसरला. कोंढवा आणि सहकारनगर परिसरात बुधवारी दाेन झाडे काेसळली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने मदतकार्य सुरू केले.

स्त्री-पुरुषांमधील मैत्रीकडे पाहण्याचा अभाव- प्रा. मिलिंद जोशी – सविस्तर बातमी

जवानांनी रस्त्यात पडलेल्या झाडांच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला करुन दिला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. दरम्यान, खडकवासला धरण साखळीत झालेल्या पावसामुळे विसर्ग वाढविण्यात आला आहे. नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. यापार्श्वभूमीवर अग्निशमन दलाचे जवान नदीपात्र परिसरात तैनात करण्यात आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×