Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

वानवडीत दुचाकीस्वारांकडून रिक्षा अडवून लुटमार

Sahakarnagar gang terror

तीन अनोळखी चालकांविरोधात गुन्हा

marathinews24.com

पुणे – शहरात वानवडी परिसरात चोरट्यांनी रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठाला लुटल्याची घटना घडली. दुचाकीवरून या तिघांनी रिक्षाचा पाठलागकरून तो रिक्षा अडविला आणि त्यानंतर धक्काबुक्कीकरून ६० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी रात्री साडे दहाच्या सुमारास घडला आहे.

पार्क केलेल्या कारच्या डिक्कीतून रोकड चोरली – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे वानवडीत राहण्यास आहेत. ते बाहेर गेले होते. तेथून ते घरी परतत होते. त्यांनी प्रवासी रिक्षा घेतली. रिक्षाने ते परत येत असताना राईट फ्लॉक रोडवरील मधूरावाला ग्राऊंड येथे आले असता दुचाकीवरून पाठिलाग करणाऱ्या चोरट्यांनी त्यांची रिक्षा अडवली. तसेच, त्यांना धक्काबुक्की करत धमकावून त्यांच्याकडील ६० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेली. तक्रारदारांनी आरडाओरडा केला, पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे हे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×