Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

मनी लॉड्रींगच्या धमकीने महिलेला गंडा

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मनी लॉड्रींगची केस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित केला. केसच्या अनुषंगाने चौकशीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी त्यांना रक्कम पाठविण्यास भाग पाडले. ४ लाख ८२ हजार ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत सायबर चोरट्यांनी महिलेला गंडा घातला आहे. ही घटना ८ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२६ कालावधीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

कुख्यात घायवळ टोळीविरूद्ध ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्र – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदार महिलेला ८ डिसेंबरला फोन केला. महिलेविरोधात मनी लॉड्रींगची केस असल्याची बतावणी केली. त्यानुसार केसच्या अनुषंगाने तपासणीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी महिलेला रक्कम पाठवण्यास भाग पाडले. ४ लाख ८२ हजारांवर रक्कम पाठवल्यानंतर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×