Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

रोगनिदान केंद्रात महिलेचे दागिने चोरीला

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रोगनिदान केंद्रात तपासणीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून ४५ हजार रुपयांचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. मंगळवार पेठेतील एका खासगी रोगनिदान केंद्रात ही घटना घडली. महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दानपेटी फोडून दोन लाखांची रोकड चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूड भागात राहायला आहेत. त्या १४ नोव्हेंबर रोजी मंगळवार पेठेतील एका खासगी रोगनिदान केंद्रात (डायग्नोसिस सेंटर) तपासणीसाठी आल्या हाेत्या. तपासणीसाठी आल्यनंतर त्यांनी त्यांच्याकडील दागिने आणि रोकड पिशवीत ठेवली. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून दागिने आणि रोकड ठेवलेली पिशवी चोरून नेली. तपासणी करुन आल्यानंतर पिशवी चोरुन नेल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार मनीषा पुकाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×