Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

‘जेसीबी बकेट’ डोक्यात पडून कामगाराचा मृत्यू

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जेसीबी चालकाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जेसीबी यंत्राची लोखंडी बकेट डोक्यात पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव पार्क भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी जेसीबी चालकाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

शाळकरी मुलीवर बलात्कार करणारा अटकेत – सविस्तर बातमी

राहुल अनिल गोसावी (वय ३८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी जेसीबी चालक अक्षय झोंबाडे (वय २५, रा. ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल गोसावी याची आई कावेरी (वय ५८) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क भागातील ‘डम्पिंग ग्राऊंड’ परिसरात राहुल गोसावी काम करत होता. सोमवारी (८ डिसेंबर) दुपारी एकच्या सुमारास काम करत असताना जेसीबी यंत्राची लोखंडी बकेट डोक्यात पडल्याने राहुल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक निमकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×