विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचारकाम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

२६ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – विवाहाच्या आमिषने तरुणीवर बलात्कार, तसेच तिच्याकडून २५ लाख ७६ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी वाघोली पोलिसांनी एकााविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आला. याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रखवालदाराला धमकावून चंदनाचे झाड कापून नेले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आराेपीची ओळख झाली होती. आरोपीने तरुणीला जाळ्यात ओढले. तिला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर गेल्या दहा महिन्यात आरोपीने तरुणीला वेगवेगळी कारणे सांगून तिच्या बँक खात्यातून वेळोवेळी २५ लाख ७६ हजार रुपये घेतले. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तरुणी, तसेच तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने नुकतीच पोलिसंकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×