Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

बस प्रवासात तरूणीची सोन्याची चैन चोरीला

एसटी प्रवासी महिलेचे साडेचार लाखांचे दागिने चोरी

गांधीभवन ते गुडलक चौक डेक्कन परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी तरूणीकडील ९० हजारांची सोन्याची चैन चोरून नेली आहे. ही घटना २० जानेवारीला सकाळी साडेदहाच्या सुमारास गांधीभवन ते गुडलक चौक डेक्कन परिसरात घडली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुकानावर मारला ताबा, किंमती वस्तूंची चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची मुलगी २० जानेवारीला सकाळी साडेदहाच्या सुमारास गांधीभवन ते गुडलक चौक असा पीएमपीएल बसप्रवास करीत होती. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी तरूणीकडील ९० हजारांची सोन्याची चैन चोरून नेली. गुडलक चौकात बसमधून उतरल्यानंतर तिला चैन नसल्याचे दिसून आले. त्यानंतर तिने वडिलांना फोन करून माहिती दिली. याप्रकरणी पोलीस अमलदार व्ही. डी. डेंगळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×