Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

भुयारी मार्गात टेम्पोच्या धडकेत तरूण ठार

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

आंबेगाव बुद्रूकमधील झाशीची राणी लक्ष्मीबाई भुयारी मार्गात घडला अपघात 

marathinews24.com

पुणे – वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत बेदरकारपणे टेम्पो चालवून चालकाने तरूणाला धडक दिली. त्यामुळे तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ११ फेबु्रवारीला आंबेगाव बुद्रूकमधील झाशीची राणी लक्ष्मीबाई भुयारी मार्गात घडला आहे. याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरूद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इराप्पा मारूती बैलपत्तार (वय ४० रा.कात्रज गावठाण ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार ऋषीकेश चोरगे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

कोथरूडमध्ये फ्लॅटमधून १९ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने ११ फेबु्रवारीला आंबेगाव बुद्रूकमधील झाशीची राणी लक्ष्मीबाई भुयारी मार्गात टेम्पा उभा केला होता. डिझेलचे पैसे आणल्यानंतर तो पुन्हा टेम्पो घेउन जात होता. त्यावेळी त्याने इराप्पाला धडक दिली. त्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×