Breking News
दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

May 14, 2025

ताज्या घडामोडी, पुणे

पशुसंवर्धन विभागात अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्यांचा निर्णय

राज्यभरात मनुष्यबळाचा समतोल साधण्याचा प्रयत्न marathinews24.com पुणे – राज्याच्या सर्व भागांमध्ये पशुवैद्यकीय सेवांचा योग्य समतोल, तसेच बदल्यांची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक […]

गुन्हेगारी

ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा केला मेसेज, आरोपी गजाआड

बंडगार्डन पोलिसांची कौशल्यपूर्ण तपास marathinews24.com पुणे – ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या खोट्या मेसेजद्वारे पोलिसांसह रुग्णालय प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या आरोपीला बंडगार्डन

गुन्हेगारी

अल्पवयीन मुलांच्या टाेळीने ५ वाहनाची केली तोडफोड

रामटेकडी परिसरात वाहनांची ताेडफाेड पुणे – बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्यावरील ५ वाहनांची ताेडफाेड करत अल्पवयीन टोळक्याने रामटेकडी परिसरात दहशत निर्माण

गुन्हेगारी, पुणे

कुख्यात गजा मारणेच्या साथीदाराला सांगलीतून बेड्या, पुणे गुन्हे शाखेची कारवाई

मटण बिर्याणी आणून देणे अंगलट marathinews24.com पुणे – मोक्कानुसार कारवाई झाल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे याला सांगली कारागृहात नेण्यात येत

ताज्या घडामोडी, पुणे

पावसाळ्यात वाहतूक पोलिसांनी ताकदीने काम करा-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

गुंडगिरी, दादागिरी खपवून घेउ नका, गरिबांना त्रास देउ नका marathinews24.com पुणे – वाहतूक नियमन करण्यासाठी तैनात कर्मचारी-अधिकार्‍यांना सॉफ्ट स्कीलचे प्रशिक्षण

गुन्हेगारी

फिरण्यासाठी रिक्षासह दुचाकी चोरणार्‍यांना अटक

दोन रिक्षासह दुचाकी जप्त, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी marathinews24.com पुणे – फिरण्यासाठी रिक्षासह दुचाकी चोरणार्‍या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक

ताज्या घडामोडी, पुणे

नागरी संरक्षण दलातर्फे येरवडा येथील सह्याद्री रुग्णालयात अग्निशमन प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिके संपन्न

सहयाद्री हॉस्पिटल, शास्त्रीनगर येरवडा येथे अग्निशमन प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिके marathinews24.com पुणे – नागरी संरक्षण दल, गृह विभाग (विशेष) पुणे शहरच्यावतीने सहयाद्री

गुन्हेगारी

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त;

बँकॉकहून आलेले दोघे ताब्यात marathinews24.com पुणे – महसूल गुप्तचर विभागाकडून (डिरेक्टोरेट रेव्हेन्यू इंटलिजन्स) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दहा कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक

पुणे

विभागीय आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा विभागस्तरीय आढावा

पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार marathinews24.com पुणे – हवामान खात्याच्या अंदाजानुसार

पुणे

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सासवड येथे उद्घाटन

येत्या वर्षभरात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार -सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार marathinews24.com पुणे – येत्या ३६५ दिवसात महाराष्ट्राची

error: Content is protected !!
Scroll to Top