Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

June 8, 2025

अधिकाऱ्यांनो विकासकामे वेगाने व समन्वयाने करा; खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचना
पुणे

अधिकाऱ्यांनो विकासकामे वेगाने व समन्वयाने करा; खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचना

कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्रातील आढावा बैठक संपन्न marathinews24.com पुणे – विकासकामांचा वेग वाढवावा. विकास कामे करताना समन्वय ठेवावा. नागरिकांना कोणताही त्रास […]

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा आज मेळावा
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा आज मेळावा

मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत प्रामुख्याने चर्चा होणार marathinews24.com पुणे – पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न

औद्योगिकनगरीत अतिसाराचे बाधित वाढले
पिंपरी चिंचवड

औद्योगिकनगरीत अतिसाराचे बाधित वाढले

आरोग्याची काळजी घ्यावी, डॉक्टरांनी केले आवाहन marathinews24.com पिंपरी – शाळा सुरू होण्याच्या तोंडावरच शहरात अतिसाराचे बाधित वाढले आहेत. प्रामुख्याने पोटदुखी,

इंद्रायणीनगरच्या नाना-नानी उद्यानात बकालपणा
पिंपरी चिंचवड

इंद्रायणीनगरच्या नाना-नानी उद्यानात बकालपणा

समस्या तातडीने सोडवण्याची मागणी marathinews24.com पिंपरी –  इंद्रायणीनगर येथील नाना-नानी पार्कची दुरवस्था झाली आहे. लहान मुलांची खेळणी तुटली आहेत. ओपन

वाकड परिसरात तंबाखूविरोधी जनजागृती
पिंपरी चिंचवड

वाकड परिसरात तंबाखूविरोधी जनजागृती

लाइफ पॉइंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि संस्कार प्रतिष्ठान तसेच शहरातील विविध संस्थांच्या सहकार्याने उपक्रम राबिविला  marathinews24.com पिंपरी – वाकड परिसरात तंबाखू

सेवानिवृत्तांचे आरोग्य शिबिर उत्साहात
पिंपरी चिंचवड

सेवानिवृत्तांचे आरोग्य शिबिर उत्साहात

५० ज्‍येष्ठ सभासदांचा सहभाग marathinews24.com पिंपरी –  संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनात पिंपरी-चिंचवड निवृत्त संघटना (मध्यवर्ती) सेवानिवृत्तांसाठी आरोग्य

असंघटित कामगारांचे प्रश्न लवकरच सोडवणार
पिंपरी चिंचवड

असंघटित कामगारांचे प्रश्न लवकरच सोडवणार

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची ग्वाही marathinews24.com पिंपरी – राज्यातील असंघटित कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने

रिंगरोडसाठी ३९ हेक्‍टर गटांच्‍या क्षेत्राची मोजणी पूर्ण
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या जागांवर महामेट्रोचा डोळा

जागा महापालिकेच्या, उत्पन्न मात्र महामेट्रोला marathinews24.com पिंपरी – जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत कोट्यवधी रुपये किंमत असणाऱ्या तब्बल २३ मोक्याच्या जागा पिंपरी-चिंचवड

पहिल्याच पावसात शहर खड्डेमय
ताज्या घडामोडी

पहिल्याच पावसात शहर खड्डेमय

केवळ ५०८ खड्डे असल्याचा महापालिकेचा दावा marathinews24.com पिंपरी – पहिल्याच पावसात पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यात पाणी

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

चुलत्याचा खून, चुलतभावावर प्राणघातक हल्ला

चाकण पोलिसांनी पुतण्याला अटक marathinews24.com पिंपरी – बहुळ (ता. खेड) गावात महिलांमध्ये झालेला किरकोळ वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसन एका

error: Content is protected !!
Scroll to Top
×