Breking News
केंद्र सरकार श्रमिकांच्या हिताचे काम करत आहे – अर्णब चॅटर्जीगुरुपौर्णिमेनिमित्त श्री त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर राहणार खुलेPune Crime : घरासमोर पाणी सांडल्याच्या वाद, तरुणाचा खुनाचा प्रयत्नCrime News : सराफी पेढीचा दरवाजा उचकटून दीड लाखांचे दागिने चोरीलाविदेशी पतसंस्था आयटीआयमध्ये करणार १२० कोटींची गुंतवणूकवारी मार्गावर पुरविली ९ लाखांवर वारकऱ्यांना आरोग्य सेवामुंबई बेंगलोर महामार्गावर वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेची कारवाईपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनपुणे ग्रामीण जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागूभुयारी मार्गात दुचाकी कोसळून तरुण जखमी

सेवानिवृत्तांचे आरोग्य शिबिर उत्साहात

सेवानिवृत्तांचे आरोग्य शिबिर उत्साहात

५० ज्‍येष्ठ सभासदांचा सहभाग

marathinews24.com

पिंपरी –  संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनात पिंपरी-चिंचवड निवृत्त संघटना (मध्यवर्ती) सेवानिवृत्तांसाठी आरोग्य शिबिर घेण्‍यात आले. यात ५० ज्‍येष्ठ सभासदांनी सहभाग घेतला. मारुती दांगट यांनी ज्येष्ठ निवृत्तांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे, हे पटवून दिले.

असंघटित कामगारांचे प्रश्न लवकरच सोडवणार – सविस्तर बातमी 

आरोग्य आहारामुळे व वेळेत आरोग्य बिघडण्यास कारणीभूत होते. अनावश्‍यक वजन वाढल्यामुळे आजाराला निमंत्रण दिले जाते. त्यामुळे रक्तदाब आणि गुडघे दुखी त्रास होऊ शकतो. आनंदी जीवनापासून परावृत्त व्हावे लागते. आजारापासून औषधे गोळ्यांपासून मुक्त होण्यासाठी स्वतः मनाने खंबीर राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्या व उर्वरित जीवन आनंदात व्यतीत करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. यावेळी हॅपी हेल्थ सेंटरचे सभासद श्रीकांत मोने, परमेश्‍वर तांबे, रुपाली केसरकर, बजरंग केसरकर यांनी स्वानुभव सांगितले. यावेळी शाखा प्रमुख शांताराम वाळुंज, ए. ए. नायकवडी, वसंतराव कदम, बाबासाहेब काळे, कुमुदिनी घोडके, विष्णूकांत बोरसे उपस्थित होते. नामदेव तारू यांचे पसायदान सादर करून सांगता केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top