Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

August 23, 2025

ताज्या घडामोडी

आधुनिक विज्ञानातील शोध भारतीय ज्ञान परंपरेतूनच-निलेश ओक

वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता marathinews24.com पुणे – भारतीय वेदशास्त्र म्हणजे एक ज्ञानपरंपरा असून ते अनंत आहे. वेदशास्त्रात शिक्षा, […]

ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा marathinews24.com पिंपरी – नाटक हे मराठी माणसांचा श्वास आहे, मराठी माणसांनी संस्कृती जपली आहे. कामगार,

महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला कांस्य
ताज्या घडामोडी

महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला कांस्य

जागतिक तिरंदाजी स्पर्धा marathinews24.com पुणे – जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या गाथा खडके, शर्वरी शेंडेने जियाना कुमारच्‍या साथीने ऐतिहासिक कांस्यपदकाचा कामगिरी

पुण्यात रूपरंगी जुगलबंदीत रसिक मंत्रमुग्ध
मनोरंजन

पुण्यात रूपरंगी जुगलबंदीत रसिक मंत्रमुग्ध

विद्यार्थ्यांचां बासरी वादन यातून गुरुपौर्णिमेचा अविस्मरणीय रंगला सोहोळा marathinews24.com पुणे – सुप्रसिद्ध बासरी वादक गुरू पंडित रूपक कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून

मनोहारी नृत्याविष्काराने रंगले कथकचे 'आवर्तन'
ताज्या घडामोडी

मनोहारी नृत्याविष्काराने रंगले कथकचे ‘आवर्तन’

१७० कथक नृत्यांगनांचे सादरीकरण marathinews24.com पुणे – चेहऱ्यावरील उत्कट भावमुद्र, कलात्मक व लयबद्ध हालचाली, घुंगरांचा तालबद्ध नाद अशा मनोहारी नृत्याविष्काराने

गांजा विक्री प्रकरणात उत्तर प्रदेशातील तस्करांना अटक
गुन्हेगारी

गांजा विक्री प्रकरणात उत्तर प्रदेशातील तस्करांना अटक

३ किलो गांजा जप्त marathinews24.com पुणे – गांजा विक्रीसाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील दोन तस्करांना बाणेर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक

टिळक रस्त्यावरील घटना marathinews24.com पुणे – एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन चोरट्याने खात्यातून ८० हजार रुपयांची रोकड लांबविल्याचा

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड
गुन्हेगारी

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड

पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पर्वती पोलिसांनी केली अटक  marathinews24.com पुणे – दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पर्वती पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ६७ लाखांची फसवणूक
गुन्हेगारी

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ६७ लाखांची फसवणूक

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल  marathinews24.com पुणे – सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र कायम आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष,

गुन्हेगारी

कोंढव्यात टोळक्याची दहशत; वाहनांची केली तोडफोड

तीन अल्पवयीन ताब्यात marathinews24.com पुणे – अल्पवयीनांमध्ये झालेल्या वादातून दहशत माजविण्यात आल्याची घटना घडली. टोळक्याने मीठानगर भागातील रस्त्याच्या कडेला लावलेल्या

error: Content is protected !!
Scroll to Top
×