Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

March 9, 2026

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला
ताज्या घडामोडी

किराणा माल दुकानातून ३ लाखांची रोकड चोरीला

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – किराणा माल विक्री करणाऱ्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ३ लाख रुपयांची […]

पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे रविवारी लोकार्पण
ताज्या घडामोडी

पुणे विद्यापीठ चौकातील दुहेरी वाहतूक पूर्ववत

दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर वाहतूक वेगाने marathinews24.com पुणे – शहरातील गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) मेट्रो

कोथरूडमध्ये १७ वर्षीय मुलाच्या खुनाचा दोन तासांत छडा
गुन्हेगारी

मोक्का कारवाईनंतर फरार झालेले दोघे अटकेत

गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक marathinews24.com पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) फरार झाालेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने

पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आदेश
ताज्या घडामोडी

टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

भारतीय क्रिकेट संघाचा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार marathinews24.com मुंबई – टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

लघुशंका करताना हटकल्‍याने खुनाचा प्रयत्‍न

उत्‍तमनगर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल marathinews24.com पुणे – लघुशंका करू नको म्‍हणल्‍याच्‍या रागातून लाकडी बॅटने मारहाण करून खुनाचा प्रयत्‍न केल्‍याप्रकरणी

गुन्हेगारी

पिस्तुलाच्या धाकाने दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक

गुन्हे शाखेच्या युनिट चारची कामगिरी marathinews24.com पुणे – पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या टोळीतील दोघांना मोक्काच्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट-४

error: Content is protected !!
Scroll to Top
×