Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

लघुशंका करताना हटकल्‍याने खुनाचा प्रयत्‍न

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

उत्‍तमनगर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल

marathinews24.com

पुणे – लघुशंका करू नको म्‍हणल्‍याच्‍या रागातून लाकडी बॅटने मारहाण करून खुनाचा प्रयत्‍न केल्‍याप्रकरणी उत्‍तमनगर पोलिस ठाण्यात उत्‍तमनगर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला आहे. हल्‍ल्‍यात अदित्‍य उध्दव पांचाळ (20, रा. राहुलनगर, कदम वस्‍ती, शिवणे) असे जखमी झालेल्‍याचे नाव आहे. याप्रकरणी गणेश शिंदे (30, रा. एनडीए रोड, देशमुखवाडी, शिवणे) आणि राम अवतार यादव (36, रा. शितोळे वस्‍ती, नांदेड गाव मुळ रा. सिध्दार्थनगर, इटवा उत्‍तरप्रदेश) अशी अटक केलेल्‍या दोघांची नावे आहेत. याबाबत रोहीत देवनारायण वर्मा (20, रा. प्राईम रेसीडेन्सी, उत्‍तमनगर) यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार राहुलनगर येथील मालवणी हॉटेल येथे हा प्रकार घडला.

पिस्तुलाच्या धाकाने दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी हे त्‍यांच्‍या मित्रांसोबत मालवणी हॉटेल येथे थांबले असताना राम यादव तेथे आला त्‍यांच्‍या पाठीमागे तो लघुशंका करत असताना अदित्‍य पांचाळ याने त्‍याला तु येथे लघुशंका करू नको आम्‍ही येथे गप्पा मारत बसलो आहे असे सांगितले. मात्र राम यादव याने एकले नाही. त्‍यामुळे अदित्‍य पांचाळ याने यादव याच्‍या कानाखाली मारली. याचा राग मनात धरून आरोपीने यांनी चिडुन जावुन लाकडी बॅटने अदित्‍य पांचाळ याच्‍या डोक्‍यात चार ते पाच वेळा मारहाण केली. हा सर्व प्रकार 6 मार्च रोजी घडला

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×