Breking News
पुणे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती विजेची गरज ध्यान्यात घेऊन बहृत आराखडा तयार करापुणे ग्रोथ हब आराखडा अंतिम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा- व्ही. राधामहाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनपुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी- प्रकल्प संचालक शालिनी कडूबारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्णएआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर‘स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६’ : पुण्यात सौंदर्य स्पर्धेचे आयोजननगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावीविधिमंडळात विद्यार्थ्यांची अभ्यासक भेट; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद ठरला आकर्षणरोजगाराच्या नावाखालील फसवणुकीपासून सावध रहा 

किराणा माल दुकानातून ३ लाखांची रोकड चोरीला

ट्रॅकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पुण्यातील हडपसरमधील घटना

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – किराणा माल विक्री करणाऱ्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ३ लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना वानवडी भागात घडली. याबाबत किराणा माल विक्रेते मनोहर रामूरामजी माचरा (वय २९, रा. केशव माधव सोसायटी, केदारीनगर, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोक्का कारवाईनंतर फरार झालेले दोघे अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माचरा यांचे वानवडीतील शहीद अशोक कामटे उद्यान परिसरात बालाजी ट्रेडर्स हे किराणा माल विक्री दुकान आहे. बँकेला सुट्टी असल्याने त्यांनी दुकानात जमा झालेली तीन लाखांची रोकड गल्ल्यात ठेवली होती. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील तीन लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक वाकडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×