Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

April 29, 2026

पॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा
ताज्या घडामोडी

पॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – टेलीकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडियाच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी […]

 पुण्यात रिकव्हरी एजंटांची मुजोरी, तरूणाला बेदम मारहाण
गुन्हेगारी

पुण्यात रिकव्हरी एजंटांची मुजोरी, तरूणाला बेदम मारहाण

तिघांविरूद्ध गुन्हा दाखल, हडपसरमधील घटना marathinews24.com पुणे – थकित क्रेडीट कार्ड कर्जाचे हप्ते भरण्यास उशीर झाल्यामुळे इंडसन्ड बँकेच्या रिकव्हरी एजंटांनी

मुंढवा चौकात दुचाकीस्वार चोरट्यांचा राडा, तरुणाला लुटले
गुन्हेगारी

मेंहदीच्या कार्यक्रमात टोळक्याने एकाला लुटले

५ जण अटकेत marathinews24.com पुणे – विवाह समारंभातील मेंहदीच्या कार्यक्रमात टोळक्याने एकाला शस्त्राचा धाक दाखवून पाच लाखांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

काय सांगता…बंगल्यात केली गांजाची लागवड

आरोपी अटकेत; ४१ झाडे लावल्याचे उघड marathinews24.com पुणे – लोहगाव भागातील एका बंगल्यात गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस

ताज्या घडामोडी

‘भारताची भीमज्योत’ बाबासाहेबांचे संविधान मजबूत करणारी

रामदास आठवले यांचे प्रतिपादन; भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने ‘भारताची भीमज्योत’ उपक्रम marathinews24.com पुणे – “संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हे

बीड-जालना-धाराशिव

मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी ८४ टक्के मतदान

उद्या निकाल, कोण विजयी होणार ? याकडे सर्वांचे लक्ष marathinews24.com बीड (अनंत जाधव) – मस्साजोग येथील सरपंच पदाच्या निवडणुकीसह बीड

error: Content is protected !!
Scroll to Top
×