Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

May 15, 2026

ताज्या घडामोडी

किल्ले पुरंदरावर “जयतु शंभू” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेने दुमदुमला पुरंदर किल्ला; संगीत, संस्कृती आणि राष्ट्राभिमानाचा जागर marathinews24.com पुणे – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज […]

ताज्या घडामोडी

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पात्र उमेदवारांना प्रमाणपत्रे प्राप्त करून घेण्याचे आवाहन

महाटीईटी २०२५ पात्र उमेदवारांना १८ मे पासून प्रमाणपत्र वाटप marathinews24.com पुणे – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ परीक्षेत पात्र

तुळशीबागेत महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरी
गुन्हेगारी

एसटी प्रवासात महिलेचे ८ लाखांचे दागिने चोरीला

गडहिंग्लज एसटी स्थानक ते कात्रज चौकादरम्यान घडली घटना marathinews24.com पुणे – एसटी प्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून तब्बल

ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडी
गुन्हेगारी

हडपसर परिसरात तरूणावर केले वार, टोळक्याविरूद्ध गुन्हा

वानवडी पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – दुध आणण्यासाठी गेलेल्या तरूणाला चौघाजणांनी बेदम मारहाण करीत त्याच्यावर कोयत्याने वार

पुणे

पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद

गतवर्षीपेक्षा ९३ कोटींची वाढ; महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून सर्वांगीण विकासावर भर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार marathinews24.com पुणे – पुणे जिल्ह्याच्या

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
ताज्या घडामोडी

मसाज पार्लरमध्ये देहविक्रयाचा आरोप करुन खंडणी उकळली

दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा marathinews24.com पुणे – मसाज पार्लरमध्ये देहविक्रीय सुरू असल्याचा आरोप करुन मसाज पार्लर चालक महिलेकडून ३०

ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले
गुन्हेगारी

पादचारी शिक्षिकेचे मगळसूूत्र हिसकावले

दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – पादचारी शिक्षिकेचे दीड लाखांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव परिसरात

गुन्हेगारी

हडपसरमधील रूग्णालयात सापडलेली वस्‍तू आयईडी

रुग्णालयात घातपाताचाच डाव marathinews24.com पुणे – हडपसर परिसरातील रुग्णालयात सापडलेली संशयास्पद वस्तू ही केवळ बॉम्बसदृश नसून ती प्रत्यक्षात आयईडी (इम्प्रुव्हाईज्ड

पुणे

प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करूया-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण marathinews24.com बारामती – नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले तर देशाचे भविष्य उज्ज्वल

error: Content is protected !!
Scroll to Top
×