Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

एसटी प्रवासात महिलेचे ८ लाखांचे दागिने चोरीला

तुळशीबागेत महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरी

गडहिंग्लज एसटी स्थानक ते कात्रज चौकादरम्यान घडली घटना

marathinews24.com

पुणे – एसटी प्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून तब्बल ८ लाख ५ हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना १२ मे रोजी सकाळी सात ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लज एसटी स्थानक ते कात्रज चौकादरम्यान घडली आहे. याप्रकरणी आंबेगावमध्ये राहणार्‍या ५४ वर्षीय महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर परिसरात तरूणावर केले वार, टोळक्याविरूद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आंबेगाव परिसरात राहयला असून, काही दिवसांपुर्वी गडहिंग्लजला गावी गेल्या होत्या. १२ मे रोजी सकाळी त्या पुन्हा एसटीने प्रवास करीत पुण्यात येत होत्या. प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून ८ लाखांचे दागिने चोरून नेले. कात्रज चौकात एसटीतून खाली उतरत असताना महिलेला पिशवीत दागिने नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार मासाळ तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×