Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

Pune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्या

Pune House Burglary Case

पुणे विश्रामबाग पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – Pune House Burglary Case : विश्रामबाग पोलिसांंनी दिल्ली, हरयाणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या चार राज्यात तपास करुन पुण्यात घरफोडी करणार्‍या दोन आरोपींना अटक केली. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून दोघांना अटक केली आहे. हबीब हफीज सैफी आणि अकबर उर्फ फिरोज सुलतान सैफी (दोघेही रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दोघेही आरोपी रजिया सुलतान गँगमधील असल्याचे उघडकीस आले आहे.

पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंद – सविस्तर बातमी 

घरफोडी करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरीची घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांना दिले होते. त्यानुसार तपास पथकाने आरोपींची माहिती काढली. दिल्ली, हरयाणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशात तपास करुन दोघा जणांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करुन १० लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×