Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

July 6, 2026

माऊलींच्या मानाच्या अश्वांची 'दगडूशेठ' गणपतीला मानवंदना
पुणे

माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला मानवंदना

गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश; विश्वस्त कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन marathinews24.com पुणे – माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय गणेश… […]

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वर्धापन दिनी महापौर आणि पोलिस आयुक्तांच्या हस्ते महाआरती
ताज्या घडामोडी

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वर्धापन दिनी महापौर आणि पोलिस आयुक्तांच्या हस्ते महाआरती

१२९ व्या वर्धापन दिनानिमित्त दत्त मंदिरात भक्तिमय वातावरण; शहराच्या विकासासाठी महापौरांची प्रार्थना marathinews24.com पुणे – कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त

शुभम आव्हाळे ठरला 'साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६'चा विजेता
ताज्या घडामोडी

शुभम आव्हाळे ठरला ‘साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६’चा विजेता

शाई प्रतिष्ठान आयोजित महाकाव्य स्पर्धेत शब्दांची बरसात; मिलिंद चन्ने ‘रंगकेसरी नाट्यगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान marathinews24.com पुणे – शाई प्रतिष्ठानतर्फे आयोजित

ताज्या घडामोडी

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता

३० जणांची सुटका, २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर marathinews24.com पुणे – पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या

ताज्या घडामोडी

पुण्यातील नाना पेठेत वाड्याची भिंत कोसळली, ३ दुचाकींचे नुकसान

सुदैवाने जीवितहानी टळली marathinews24.com पुणे – शहरताील नाना पेठेतील साखळीपीर तालमीजवळ असलेल्या जुन्या वाड्याची भिंत कोसळून ३ दुचाकींचे नुकसान झाले

ताज्या घडामोडी

मिसिंग लिंकवरील दरड बोगद्याबाहेरच

पाण्यामुळे दोन मार्गिकाच वाहतुकीसाठी खुल्या- डॉ. अनिलकुमार गायकवाड marathinews24.com पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात सोमवारी (दि.६)सकाळी

गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार ; ९६ तासांत होणार घरपोच
पुणे

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी सहकार्य करावे

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आवाहन marathinews24.com पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून

ताज्या घडामोडी

पुण्यात वाहतूक पोलिसांचे प्रसंगावधान, टेम्पो चालकाचा वाचवला जीव

बोपाडीतील भुयारी मार्गातील घटना marathinews24.com पुणे – वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे बोपोडीतील भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात अडकलेल्या टेम्पो चालकाची सुटका करण्यात

पुणे

निम्मी बोपोडी पाण्यात; उपमहापौर परशुराम वाडेकर धावले नागरिकांच्या मदतीला

नदी सुधार प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा उपमहापौरांचा गंभीर आरोप marathinews24.com पुणे – गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या

ताज्या घडामोडी

बेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या आधुनिक धान्य गोदामाचे उद्घाटन; शेतकऱ्यांना वैज्ञानिक साठवणुकीची सुविधा

आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन; देशभरातील २३२ धान्य गोदामांच्या विविध उपक्रमांचेही लोकार्पण

error: Content is protected !!
Scroll to Top
×