Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

July 10, 2026

दुधाविरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
ताज्या घडामोडी

दुधाविरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन marathinews24.com पुणे – मावळ तालुक्यातील दुधाविरे खिंडीमध्ये सुरक्षा जाळी बसविण्याचे काम सुरु असल्याने नागरिक […]

'दगडूशेठ' तर्फे २७ हजार वारक-यांची आरोग्य व नेत्र तपासणी
पुणे

‘दगडूशेठ’ तर्फे २७ हजार वारक-यांची आरोग्य व नेत्र तपासणी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन; तब्बल ११ हजार ५०० चष्मे वाटप marathinews24.com पुणे – रुग्णसेवा

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

सोसायटीच्या आवारात व्यावसायिकाची रोकड हिसकावली

साडेसहा लाखांची रोकड हिसकावून चोरटे पसार marathinews24.com पुणे – सोसायटीच्या आवारात व्यावसायिकाने रखवालदाराकडे ठेवण्यासाठी दिलेली पिशवी चोरट्यांनी हिसकावून नेली. पिशवीत

पाकिस्तानातील गुंड शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी
गुन्हेगारी

पाकिस्तानातील गुंड शहजाद भट्टीच्या संपर्कातील २०० जणांची चौकशी

पुणे, मुंबईसह राज्यभरात छापे; चौकशीसााठी काहीजणांना ताब्यात marathinews24.com पुणे – पाकिस्तानातील गुंड, दहशतवादी कारवाईत गुंतलेला गुंड शहजाद भट्टी याच्या टोळीशी

बार्टी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या संयुक्त उपक्रमातून १५० अनुसूचित जातीच्या तरुणांना कौशल्य विकास प्रमाणपत्रे
ताज्या घडामोडी

बार्टी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या संयुक्त उपक्रमातून १५० अनुसूचित जातीच्या तरुणांना कौशल्य विकास प्रमाणपत्रे

ग्राफिक डिझाइन, सोशल मीडिया, जीएसटीसह पाच रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण; यशस्वी उमेदवारांचा गौरव marathinews24.com पुणे – अनुसूचित जातीच्या तरुणांना रोजगारक्षम

वारीत सौरऊर्जेची साथ; वारकऱ्यांसाठी मोबाईल चार्जिंगची अभिनव सुविधा
ताज्या घडामोडी

वारीत सौरऊर्जेची साथ; वारकऱ्यांसाठी मोबाईल चार्जिंगची अभिनव सुविधा

महाऊर्जाचा स्वच्छ, हरित आणि शाश्वत ऊर्जेला चालना देणारा लोकाभिमुख उपक्रम marathinews24.com पुणे – आषाढी वारीच्या अध्यात्मिक प्रवासाला यंदा हरित ऊर्जेची

पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

मलबा हटवण्यासाठी यंत्रसामग्रीची संख्या वाढवली; एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्याला वेग marathinews24.com पुणे – मोशी कचरा डेपो येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीभोवतालचा मोठ्या

महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांच्या वेतनवाढीचा आणि कंत्राट पद्धतीचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई

महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांच्या वेतनवाढीचा आणि कंत्राट पद्धतीचा प्रश्न ऐरणीवर

आमदार रोहित पवारांनी व्यवस्थापकीय संचालकांची घेतली भेट marathinews24.com मुंबई – महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मधील जवानांच्या प्रलंबित मागण्यांसह वेतनवाढ, प्रशिक्षण

ताज्या घडामोडी

मोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज

सखोल जिओटेक्निकल व फॉरेन्सिक तपासणीची गरज – PSEA marathinews24.com पुणे – मोशी येथील दुर्दैवी इमारत दुर्घटनेनंतर प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन

error: Content is protected !!
Scroll to Top
×