Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

तरुणाचा मोबाइल क्रमांक ‘हॅक’- सायबर

तरुणाचा मोबाइल क्रमांक ‘हॅक’- सायबर

चोरट्यांकडून ४ लाखांची रोकड लंपास

marathinews24.com

पुणे – तरुणाचा मोबाइल क्रमांक ‘हॅक’ करुन सायबर चोरट्यांनी बँक खात्यातून ३ लाख ९२ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाकिस्तानातील गुंड शहजाद भट्टीच्या संपर्कातील २०० जणांची चौकशी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३३ वर्षीय तरुण खराडी भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी ७ जुलै रोजी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तरुणाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. मोबाइल क्रमांक हॅक केल्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या बँक खात्यातून तीन लाख ९२ हजार रुपयांची रोकड लांबविली. ही रोकड दुसऱ्या एका खात्यात हस्तांतरित करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×