शंतनू गोखले यांच्या संतूरवादनाने रसिक मंत्रमुग्ध
राग गावतीपासून चित्रपटगीतांपर्यंत… शंतनू गोखले यांच्या संतूरवादनाने जिंकली रसिकांची मने marathinews24.com पुणे – सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त सहजीवन गणेश मंदिर मंडप, सहकारनगर क्रमांक २ येथे आयोजित […]



