Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

ससूनमध्ये दिले प्रत्येकी ४० व्हीलचेअर, स्ट्रेचर एएम इन्फोवेब फाउंडेशनची बांधिलकी

ससून रुग्णालयाला एएम इन्फोवेब फाउंडेशनकडून मदतीचा हात, ४० व्हीलचेअर व स्ट्रेचर भेट

Marathinews24.com

पुणे – रूग्णांप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी एएम इन्फोवेब फाउंडेशनच्यावतीने ससून रूग्णालयासाठी प्रत्येकी ४० व्हीलचेअर आणि स्ट्रेचर नुकतेच सुर्पूत केले. अपुर्‍या साधनांमुळे ेअनेक महिन्यांपासून रुग्णांसह नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यापार्श्वभूमीवर एएम इन्फोवेब फाउंडेशनचे अध्यक्ष अली मर्चन्ट, संचालक आजम शेख  यांच्या पुढाकाराने  नवीन व्हीलचेअर, स्ट्रेचर रुग्णालयात देण्यात आले.  त्यामुळे रुणांची होणारी ससेहोलपाट थांबण्यास मदत होत आहे.

न्यायालयाच्या निर्देशावरून वकिल व बँक अधिकार्‍याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा – सविस्तर बातमी

ससून रूग्णालयात  काही महिन्यांपासून अनेक व्हीलचेअर, स्ट्रेचर नादुरूस्त झाले होते. त्यामुळे  रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना  अडचणींना सामोरे जावे लागत होते. रुग्णालय प्रवेशद्वार ते वॉर्डपर्यंतचे अंतर दूरवर असल्यामुळे नातेवाईकांकडून रुग्णांना दाखल करताना अडचणी येत होत्या.  त्यानुसार समाजसेवक  महेबूब नदाफ यांनी ही बाब  एएम इन्फोवेब फाउंडेशनपर्यंत पोहोचवली. सामाजिक बांधिलकी जपत अध्यक्ष अली मर्चन्ट, संचालक आजम शेख यांनी तत्काळ प्रत्येकी ४० व्हीलचेअर आणि स्ट्रेचर ससूनला उपबल्ध करुन दिल्या आहेत. यावेळी ससूनचे डीन डॉ. एकनाथ पवार, सुपरिटेंडेंट  यल्लाप्पा जाधव, शेळके साहेब, महेबूब नदाफ यांच्यासह डॉक्टर्स उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×