Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

ढोले पाटील ज्युनियर कॉलेजच्या आर्यन कराड यास तलवारबाजीत यश

ढोले पाटील ज्युनियर कॉलेजच्या आर्यन कराड यास तलवारबाजीत यश

संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील सर यांनी विद्यार्थ्याचे केले मनःपूर्वक अभिनंदन

marathinews24.com

पुणे – चेअरमन  सागर ढोले पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे आयोजित शालेय जिल्हा स्तर तलवारबाजी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ढोले पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थी कु. आर्यन कराड यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे २४ सप्टेंबरला उद्घाटन – सविस्तर बातमी 

आर्यन कराड यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील सर यांनी विद्यार्थ्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड, महाविद्यालयातील प्राध्यापक व क्रीडा विभाग प्रमुख यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×