Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर बलात्कार

कोंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत युवतीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, संदीप ज्ञानोबा अटके, भरतबाई ज्ञानोबा अटके, सिद्धू ज्ञानोबा अटके (तिघे रा. कल्याण, जि. ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरूडमध्ये दुचाकीस्वाराला तरुणाला धमकावून लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवतीला आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने विवाहाचे आमिषानने युवतीवर वेळोवेळी बलात्कार केला. युवती गर्भवती झाली. युवतीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने नुकतीच पोलिसंकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

शाळकरी मुलीचा विनयभंग करणारे अटकेत

पुणे – शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. समीर मौलाना सय्यद (वय ३९), आकाश अभिमान ओहोळ (वय ३२), जितेंद्र संपत माळी (वय ४५, रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली. शाळकरी मुलीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास उत्तमनगर परिसरातून शिकवणीला निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी मुलीला अश्लील इशारे केले. तिघांनी मुलीची मोबाइल क्रमांक मागितला, असे मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. पसार झालेल्या तिघांना अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक धनवडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×