Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

येरवड्यात दहशत माजविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

येरवड्यात दहशत माजविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

आठ जणांविरुद्ध येरवडा पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – येरवड्यातील चित्रा टाॅकीज चौकात मध्यरात्री रस्त्यावर वाढदिवस साजरा करुन दहशत माजविणाऱ्या आठ जणांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस शिपाई बालाजी सोगे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील चित्रा टाॅकीज चौकात २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री टोळक्याने एकाचा वाढदिवस साजरा केला. भररस्त्यात टोळक्याने फटाके वाजविले. आरडाओरडा करुन दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आठ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×