Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

टिळक रस्त्यावर शाळकरी मुलीचा विनयभंग करणारा अटकेत

टिळक रस्त्यावर शाळकरी मुलीचा विनयभंग करणारा अटकेत

विनयभंग करणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती टिळक रस्त्यावर शाळकरी मुलीचा विनयभंग करणऱ्या एकाला अटक करण्यात आली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विशाल दत्ता जाधव (वय ४५) याला अटक करण्यात आली.

कोयत्यााच्या धाकाने पानपट्टीची तोडफोड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची भाची एका शाळेत शिक्षण घेत आहे. शुक्रवारी (२८ नोव्हेंबर ) दुपारी पावणेबाराच्या सुमारास तक्रारदार महिला भाचीला घेऊन शाळेतून निघाली होती. त्यावेळी जाधव याने महिलेबरोबर असलेल्या भाचीचा विनयभंग केला. महिलेने याबाबत त्याला जाब विचारला. नागरिकांनी जाधव याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. जाधव हा फिरस्ता आहे. पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×