Breking News
पुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

सदाशिव पेठेतील ओैषध वितरकाची साडेतीन कोटींची फसवणूक

सदाशिव पेठेतील ओैषध वितरकाची साडेतीन कोटींची फसवणूक

महिलेसह साथीदाराविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – शहरातील सदाशिव पेठेतील ओैषध वितरकाची ३ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका महिलेसह साथीदाराविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी (वय ४२, रा. अर्चना कोहिनूर ग्लोरी, महंमदवाडी, हडपसर), जयेश वसंत जैन (वय ४१, रा. भक्ती पुजा अपार्टमेंट, गुलटेकडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ओैषध वितरकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महिलेची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न; सराइताविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ओैषध वितरकाचे सदाशिव पेठेत दुकान आहे. आरोपींनी ओैषध वितरकाकडून २०२४ मध्ये ३ कोटी ५४ लाख रुपयांची ओैषधे खरेदी केली होती. ओैषध खरेदी व्यवहारातील पैसे नंतर देतो, असे सांगितले होते. ओैषध घेतल्यानंतर आरोपींनी त्यांना पैसे परत केले नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर वितरकाने नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक जानराव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×