Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

नोकरीच्या आमिषापोटी तरुणाने गमावले ४२ लाख

पोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा

मोठ्या पदावरील नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून घातला गंडा

marathinews24.com

पुणे – मोठ्या पदावरील नोकरी मिळवून देण्याच्या बतावणीला बळी पडून ३२ वर्षीय तरूणाने तब्बल ४२ लाख रूपये गमावले आहेत. सायबर चोरट्यांच्या आमिषामुळे विश्वास संपादित झाल्यानंतर संबंधिताने त्यांना जाळ्यात अडकवून रक्कम पाठवण्यास भाग पाडले आहे. ही घटना १६ एप्रिल ते १६ जून २०२६ कालावधीत बालेवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पॉलिसीचे पैसे मिळवणे पडले महागात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बालेवाडीत राहायला असून, एप्रिल ते जून २०२६ कालावधीत सायबर चोरट्यांनी इ-मेलसह फोनद्वारे संपर्क साधला. त्यांना मोठ्या पदावरील नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर साबयर चोरट्यांनी तरूणाला काही रक्कम पाठवण्यास सांगितले. अवघ्या दोन महिन्यात ४२ लाख रूपये पाठवूनही त्यांना नोकरी मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×