Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील विकासकामांची केली पाहणीस्वतःचे व्हिजन ठेवा, सद्विवेकाला फॉलो करा! – तुकाराम मुंढे यांचे ‘जेन झी’ला आवाहनसाखर उद्योग ‘मल्टीप्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून विकसित व्हावादेशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवतपहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासापुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले

घरातून दीड लाखांचा ऐवज चोरीला

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला

वडगाव शेरीतील घटना

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी १ लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २२ जानेवारीला सकाळी साडेसात ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरीतील सोमनाथनगरात महेश पार्क विंग एकमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षा चालकाने प्रवासी तरुणी धमकावून लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वडगाव शेरीतील सोमनाथनगरात राहायला आहेत.२२ जानेवारीला सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी फ्लॅटमध्ये शिरून १ लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने, मोबाइल असा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अमलदार गिरमे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×