Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

बाणेर भागात पादचारी महिलेेशी अश्लील कृत्य

फुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला

बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पादचारी महिलेशी अश्लील कृत्य करण्यात आल्याची घटना बाणेर रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वारासह साथीदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वारसह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

हवेत गोळीबार करणाऱ्यावर लोणी काळभोर ठाण्यात गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बाणेर भागात राहायला आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास महिला आणि तिची मैत्रीण फिरायला निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार आणि साथीदाराने महिलेशी अश्लील कृत्य केले. महिलेने आरडाओरडा केला. दुचाकीस्वार आणि साथीदार भरधाव वेगात पसार झाले. महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी बाणेर रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×