Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

पीपीआर रोग निर्मूलनासाठी राज्यात लसीकरण फेरी-३ सुरू

मेंढपाळ व शेळीपालकांनी लसीकरणात सक्रिय सहभाग घ्यावा – पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

marathinews24.com

पुणे – शेळ्या-मेंढ्यांमधील गंभीर व संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असलेल्या पीपीआर च्या प्रतिबंधासाठी राज्यात ०१ मार्च २०२६ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत प्रतिबंधात्मक लसीकरण फेरी-३ राबविण्यात येणार आहे.

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात ध्वनिचित्रफितद्वारे प्रधानमंत्र्यांनी दिला संदेश – सविस्तर बातमी

केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोगनियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत १०० टक्के केंद्र पुरस्कृत गंभीर पशुरोग नियंत्रण योजनेतून राज्यातील ९० लाख ६८ हजार शेळ्या व २८ लाख ३५ हजार मेंढ्या अशा एकूण १ कोटी १९ लाख ३ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात येणार आहे.

सन २०३० पर्यंत देशातून पीपीआर रोगाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट असून, ४ महिन्यांवरील सर्व शेळ्या-मेंढ्यांना दरवर्षी लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम ४५ दिवसांत पूर्ण करण्यासाठी शीतसाखळी व्यवस्था, गावनिहाय सूक्ष्म नियोजन, जनजागृती व अतिरिक्त मनुष्यबळाची तयारी करण्यात आली आहे.

डॉ. रामास्वामी एन, सचिव पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यविकास विभाग तसेच डॉ. प्रवीणकुमार देवरे, आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र शासन यांनी सर्व मेंढपाळ व शेळीपालकांनी आपल्या पशुधनाचे पीपीआर प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×