Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणी अहवालाबाबत जनसंवाद सत्राचे आयोजन

पासपोर्ट अर्जदारांच्या तक्रारींच्या जलद निवारणासाठी संयुक्त उपक्रम

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या संयुक्तविद्यमाने पुणे यांच्या सहकार्याने अर्जदारांच्या पोलिस पडताळणी संबधीत तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जनसंवाद सत्राचे जन संवाद सत्राचे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, पासपोर्ट भवन, सर्वे क्रमांक 5/2/2 बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे येथे बुधवार, ४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

पीपीआर रोग निर्मूलनासाठी राज्यात लसीकरण फेरी-३ सुरू – सविस्तर बातमी

यावेळी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय तसेच पोलीस आयुक्तालयातीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अर्जदारास पूर्ववेळशिवाय (अपॉइंटमेंट) खुल्या सभागृहात उपस्थित राहता येणार आहे. जनसंवाद सत्रामध्ये उपस्थित राहू इच्छिणाऱ्या अर्जदारांना त्यांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्यासाठी त्यांचे तक्रार पत्र (जर असतील तर) तसेच सर्व संबंधित कागदपत्रे सोबत आणावेत, अशा अर्जदारांनी दुपारी २ वाजता नोंदणीसाठी हजर राहावे, असे आवाहन प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×