उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट

राज्यातील सामाजिक व महिलांसंबंधित विषयांवर अनौपचारिक चर्चा

marathinews24.com

मुंबई – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली.

राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला मोठा निधी – सविस्तर बातमी

या भेटीदरम्यान राज्यातील विविध सामाजिक, प्रशासकीय आणि महिलांसंबंधित प्रश्नांवर अनौपचारिक चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी परस्पर संवादातून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत विचारांची देवाणघेवाण केली.

ही भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून राज्यातील विविध विषयांवर सकारात्मक सहकार्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×