Breking News
पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमापिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक २०१७ ची संख्या कायम राहणारमहापालिका निवडणुका लक्षात घेवून मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा : राजेश पांडेलोणावळा परिसरात वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारीशालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतच्यादृष्टिने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे-पोलीस आयुक्त अमितेश कुमारपरिवहन मंत्रांची महामार्गावरील हॉटेल थांब्यांना अचानक भेटपर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागूस्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील- परिवहन मंत्री प्रताप सरनाईकशेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूकसोसायटीमधील ७ दुचाकी पेटविणारा सराइत अटकेत

सिंहगड रस्ता भागात घरफोडी, १ लाखांचा ऐवज चोरीला…

सिंहगड रस्त्यावर घरफोडीची घटना

marathinews24.com

पुणे – बंद फ्लॅटचे सदनिकेचे तोडून चोरट्यांनी १ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील एका सोसायटीत घडली. याबाबत शुक्लेंदु वसंत नामजोशी (वय ३२, रा. सुयोग अपार्टमेंट, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ज्येष्ठाचा तिघांनी मिळून केला खून, वानवडीतील घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामजोशी यांचा फ्लॅट बंद होती. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी २५ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एक लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top