Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

प्रिपेड टास्क’च्या नावाने ३ लाख ६९ हजारांची ऑनलाइन लूट

अज्ञात आरोपींविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा

marathinews24.com

पुणे – ऑनलाइन अर्धवेळ नोकरी आणि जादा नफ्याचे आमिष दाखवून ‘प्रिपेड टास्क’च्या नावाखाली एका नागरिकाची साडेतीन लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी टेलिग्राम लिंक आणि युपीआय आयडी धारक अज्ञात आरोपींविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात संतोष आनंदराव पाटील (वय ४२ वर्षे, रा. उंड्री, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. २५ जुलै २०२५ ते २ ऑगस्ट २०२५ कालावधीत ही ऑनलाइन फसवणूक घडली.

पुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत तस्करांना दणका – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला टेलिग्रामद्वारे संपर्क साधला आणि काही ‘प्रिपेड टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले. सुरुवातीला काही परतावा देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीला अधिकाधिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादीने वेळोवेळी एकूण ३ लाख ६९ हजार रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यांवर भरले. मात्र, जेव्हा त्यांनी नफ्याची मागणी केली, तेव्हा आरोपींनी प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×