Breking News
हवेत शस्त्रे फिरवून आम्हीच इथले भाई म्हणत घातला राडादिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येरवडा येथील शासकीय संस्थेत मोफत प्रवेशमाजी सैनिकांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणीचे अवाहनलघुउद्योजक प्रशिक्षण मेळाव्याचे १३ जून रोजी आयोजनछळाला कंटाळून महिलेने इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्यापुण्यात एटीएम मशीनमध्ये छेडछाड, सराईत टोळीचा पर्दापाशरुबी हॉलध्ये काम करणार्‍या डॉक्टरने वसतीगृहात घेतला गळफासमोटारीची काच फोडून ५ लाखांची रोकड लंपासभर चौकात वादातून पिस्तूल रोखणारा सराइत गजाआडटँकरचालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक, महिला ठारहवेत शस्त्रे फिरवून आम्हीच इथले भाई म्हणत घातला राडादिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येरवडा येथील शासकीय संस्थेत मोफत प्रवेशमाजी सैनिकांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणीचे अवाहनलघुउद्योजक प्रशिक्षण मेळाव्याचे १३ जून रोजी आयोजनछळाला कंटाळून महिलेने इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्यापुण्यात एटीएम मशीनमध्ये छेडछाड, सराईत टोळीचा पर्दापाशरुबी हॉलध्ये काम करणार्‍या डॉक्टरने वसतीगृहात घेतला गळफासमोटारीची काच फोडून ५ लाखांची रोकड लंपासभर चौकात वादातून पिस्तूल रोखणारा सराइत गजाआडटँकरचालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक, महिला ठार

बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता

बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता

१५ लाख विध्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज, ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता बारावीचा (एचएससी) निकाल जाहीर करणार आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष या निकालाकडे लागलेले आहे.राज्य मंडळाने यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतली. सुमारे १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. हा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in तसेच इतर वेबसाईटवर विध्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी महत्त्वाची सूचना

विद्यार्थ्यांनी त्यांच्या बारावीच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून निकाल पाहता येईल.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट

mahresult.nic.in

mahahsscboard.maharashtra.gov.in

hscresult.mkcl.org

mahahsc.in

results.gov.in

results.nic.in

mahahsscboard.in

results.targetpublications.org

विध्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने देखील पाहता येणार निकाल

विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने देखील निकाल पाहता येणार आहे. यासाठी एसएमएस सेवेचा वापर करावा लागेल वापरता येईल.

DigiLocker वरून पाहता येणार मार्कशीट

महाराष्ट्र बारावीचा अधिकृत मार्कशीट आणि निकाल DigiLocker अ‍ॅप आणि वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल. व स्क्रीनशॉट देखील घेता येईल.

बारावीचा निकाल पाहण्याची प्रक्रिया

mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

‘महाराष्ट्र एचएससी निकाल २०२५’ या लिंकवर क्लिक करा.

आपला रोल नंबर व आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.

आता पुढे निकाल पहा वर क्लिक करा.

निकाल स्क्रीनवर तुम्हला दिसेल, त्याचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआउट देखील घेता येईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!