Breking News
Constitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्ला

Teacher Gaurav Award : डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठातर्फे प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार ’प्रदान

Teacher Gaurav Award

शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा सन्मान

marathinews24.com

पुणे – Teacher Gaurav Award : ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या वतीने ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

दुष्काळी परिस्थितीत फळबाग व्यवस्थापन ; पाणी वाचवा, फळझाडे जगवा! – विशेष लेख 

पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विद्यापीठाच्या कुलपती आबेदा इनामदार आणि कुलगुरू डॉ. सुनील कुमार यांच्या उपस्थितीत प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढ, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. (Teacher Gaurav Award) त्यांच्या या यशामुळे ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाला विशेष मान्यता मिळाली आहे. या सन्मानाबद्दल ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सन्माननीय सागर ढोले पाटील यांनी प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×