Breking News
सहकारी बँकांनी ग्राहकाभिमुख व लोकाभिमुख व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवारट्रेकिंगदरम्यान निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधनजिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न; बियाणे, खते, निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत आढावापुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल्लआयएसआयएसच्या पुणे स्लीपर मॉड्यूल प्रकरणात एनआयएची कारवाईयुवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी टाटाच्या मदतीने राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार – उपमुख्यमंत्री अजित पवारभागीदारीमध्ये व्यावसायाचे आमिष दाखवले, तरुणाची १ कोटी ३२ लाखांची फसवणूकपुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल्ल यांची नियुक्तीज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचे प्रकाशनकुख्यात गुंड गजा मारणेच्या साथीदारांच्या ४ मोटारी जप्त

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल्ल यांची नियुक्ती

पुणे ग्रामीणचे नवे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल कार्यभार स्वीकारणार

marathinews24.com

पुणे – राज्यातील राजकिय पंढरी असलेल्या पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल्ल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे शहर पोलीस दलात पदोन्नतीने अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. राज्य गृहविभागाने शुक्रवारी ( दि. १६ ) बदलीचे आदेश दिले होते.

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचे प्रकाशन – सविस्तर बातमी 

पुणे पोलीस आयुक्तालयात परिमंडळ एकला कार्यरत असलेले पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांची काही महिन्यांपूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलात अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. मात्र, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने प्रशासकीय सेवा प्राधिकरणात (मॅटमध्ये) धाव घेतली होती. त्यांनी कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली होती.

त्यानुसार देशमुख यांनी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली केली. त्यानंतर गिल्ल यांना पोलीस उपायुक्त पदावरुन कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी (दि.१७) दिले. त्यानुसार आता ते लवकरच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्विकारणार आहेत. पोलीस उपायुक्त असलेल्या गिल्ल यांनी गणेशोत्सवातील बंदोबस्त, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचा बंदोबस्त यशस्वीरित्या पार पाडला. विविध सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्याने साधलेल्या संवादामुळे ते लोकप्रिय अधिकारी ठरले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top