Breking News
“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेखजिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्या

विश्रामबाग परिसरात घरफोडी, ११ लाखांचा ऐवज चोरीला

विश्रामबाग परिसरात घरफोडी, ११ लाखांचा ऐवज चोरीला

११ लाखांचा ऐवज चोरीला; विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती विश्रामबाग परिसरातील लोकमान्य नगरात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून चोरी केली आहे. कपाटातील ६५ हजारांची रोकड, १० लाख ३३ हजारांचे दागिने मिळून ११ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २० मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पायस सोसायटीतील घरक्रमांक ५०१ मध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची आई विश्रामबाग परिसरातील लोकमान्य नगरात राहायला आहे. २० मे रोजी त्यांची आई कामानिमित्त दुसर्‍या ठिकाणी गेली होती. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील ६५ हजारांची रोकड, १० लाख ३३ हजारांचे दागिने मिळून ११ लाखांचा ऐवज चोरून नेला. दुसर्‍या दिवशी महिला घरी गेली असता, त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×