Breking News
पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे दागिने चोरीलाआम्ही इथले भाई, रामटेकडीत टोळक्याचा राडाविरूद्ध दिशेने डंपर चालवून दुचाकीस्वाराला चिरडलेपुण्यातील हडपसर, सहकारनगरमध्ये महिलांचे मंगळसूत्र हिसकावलेविमानाने पुण्यात येउन जबरी चोरी करणार्‍या सराईतांना अटकशेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार‘डिजिटल’ अटकेची दाखवली भीती, पुण्यात ज्येष्ठाची ६ कोटींची केली फसवणूककोथरूडमध्ये घरफोडी, १७ लाखांचे दागिने चोरीलापीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेची सोन्याची पाटली चोरीलाप्रवासात बेदम मारहाण करीत तरूणाला लुटले

तोतया महिला वकिलावर आणखी एक गुन्हा दाखल

काळभोर पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार

marathinews24.com

पुणे – शेतकऱ्याला महिला आयोगाच्या कारवाईची भिती दाखवत ६ लाखाची खंडणी उकळल्याप्रकरणी तोतया महिला वकिलाला लोणी काळभोर पोलिसांनी नुकीच अटक केली आहे. या तोतया महिला वकिलावर आणखी एक फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. स्नेहल हरिश्चंद्र कांबळे ( ३२, रा. लोणी काळभोर) असे तोताया वकील महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ५४ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बनावट कागदत्रांद्वारे शस्त्र परवाना, हगवणे बंधूंवर गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कांबळेने तक्रारदार महिलेकडून १ लाख १३ हजार उकळले आहेत. महिलेला तुमचा जावई गुन्हा दाखल करणार आहे अशी भिती दाखवण्यात आली होती. या गुन्हयात तुम्हाला अटक होईल असे सांगत वारंवार पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास न्यायालयातून तुमच्या नावाने वॉरंट निघेल मग तुम्हाला अटक होईल असे भासवले होते. या भितीमुळे फिर्यादी महिलेने तीला पैसे दिले. तोतया वकिल महिलेने एका शेतकऱ्याला ५ लाख ९४ हजाराचा गंडा घातला होता. त्याप्रकरणी ती लोणी काळभोर पोलिसांच्या अटकेत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top