Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

हातभट्टीसाठी साठवलेले ५० हजारांचे रसायन जप्त

हातभट्टीसाठी साठवलेले ५० हजारांचे रसायन जप्त

५० हजारांचे रसायन पोलिसांनी केले जप्त

marathinews24.com

पिंपरी : हातभट्टीसाठी साठवलेले ५० हजारांचे रसायन पोलिसांनी जप्त केले. गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास मरकळ येथे ही कारवाई करण्यात आली.

तरुणावर तीन जणांनी चाकूने केला हल्ला – सविस्तर बातमी 

मोरंती चरणसिंग राजपूत (रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट तीनमधील पोलीस अंमलदार योगेश्वर औदुंबर कोळेकर यांनी गुरुवारी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने अंदाजे ५० हजारांचे एक हजार लिटर कच्चे रसायन साठवून त्यावर बेकायदेशीर हातभट्टी लावलेली आढळून आली. पोलिसांनी या हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×